Sambhaji Bhide यांच्या शिवप्रतिष्ठान आणि दुर्गामाता दौडीचा इतिहास तुम्हांला माहितीये का | Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #BolBhidu #ShivPratishthanHindustan #SambhajiBhide #DurgaMataDaud
    दसऱ्यानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून काढल्या जाणाऱ्या दुर्गामाता दौडीस परवानगी न दिल्याच्या विषयावरुन संभाजी भिडे राज्यकर्त्यांवर आणि महाविकास आघाडीवर चांगलेच भडकलेत. ज्या विषयावरून संभाजी भिडे चिडलेत ती दुर्गामाता दौड संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
    शिवप्रतिष्ठानचा हा पहिला वहिला कार्यक्रम आणि याचाच वापर करून शिवप्रतिष्ठान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहचले. अशा या शिवप्रतिष्ठानचा आणि दुर्गामाता दौडीचा हा इतिहास.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 269

  • @marcos7911
    @marcos7911 2 года назад +42

    पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय....
    धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय.....
    भारत माता की जय.....
    हिंदू धर्म की जय......
    जयोस्थू हिंदू राष्ट्र......
    हर हर महादेव 🙏🚩

  • @amitmoredeshmukh
    @amitmoredeshmukh 2 года назад +34

    छत्रपती शासना नंतर इंग्रज काळात मराठ्यांचे शस्त्रधारी रूप खंडित झाले, पण शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुळे शिखांच्या नंतर फक्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च एकमेव संघटना आहे जी शस्त्रधारी असून शस्त्र घेऊन संचालन करते. आता मराठ्यांचे शस्त्रधारी रूप पुन्हा दिसून येईल🙏🙏

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 3 года назад +43

    चांगली माहिती दिली ....गुरुजींना नमन🙏

  • @vishwajitlohar6421
    @vishwajitlohar6421 2 года назад +53

    जय भवानी जय शिवराय
    आम्ही सांगलीकर

  • @Sunilpatil12345
    @Sunilpatil12345 15 дней назад +4

    अशाच मार्गदर्शक लोकांची देशाला नितांत गरज आहे, आताची पिढी दिशाहीन झाली असताना आदरणीय गुरुजींचं त्यांना वळण लावू शकतात, त्यांच्या हाताखाली लाखो तरुण सक्रिय शिवपाईक धारकरी तयार झाले आहेत 🚩

  • @vsawant1111
    @vsawant1111 2 года назад +36

    आणखी एक उल्लेख होणं गरजेचं होत ते म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे दररोज एक किंवा दोन धारकरी रायगड ला जाऊन छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य संस्थापिका आई जिजाऊ यांच्या समाधीची नित्य नियमाने पूजा करतात केली जाते

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 года назад +75

    ☺️अशा थोर देश भक्त माणसाची माहिती सांगितल्या बद्दल बोल भिडू चॅनल चे खूप खूप आभार🙏🙏🙏

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 Год назад +3

      यासारख्या ब्राह्मणी प्रवृत्तीच्या माणसांच्या नादी लागून मराठा समाज आपली वाटोळ करून घेत आहे

    • @r_shreyash04
      @r_shreyash04 2 дня назад

      ​@@ravirajzende4296batlelya tu gap jara tuze te leftist vichar ghalun ghe ani desh Prem aahe ki nahi tuzya sarkhe lok kilochya bhavat vikle jatat tu nako amhala sangu kay karaycha te

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 2 дня назад +1

      @@r_shreyash04 mi ganrantee ne sangto tu 100% brahman he

    • @r_shreyash04
      @r_shreyash04 2 дня назад

      @@ravirajzende4296 ani tu bhimtya ashil mi obc aahe ani sarvat pratham mi hindu aahe....tuzya sarkha lakegiri karat nahi facts var bol Jat kadhu nako....fukat khaun buddhi mandavli aahe tuzi🤣

    • @r_shreyash04
      @r_shreyash04 2 дня назад

      @@ravirajzende4296 tu bhimbtya ashil mi obc aahe pn pratham mi hindu aahe tuzya sarkha batlela nahi.....fukat khaun buddhi mandavli aahe 🤣

  • @arjundhote8838
    @arjundhote8838 2 года назад +36

    होय आम्ही दर वर्षी अमरावती शहरात श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करत असतो , आणि शाहरातला तरुण वर्ष या दौड़ीत उत्साहाने सामिल होतो , भिडे गुरुजींमुळे आम्हाला भगवान शिवछत्रपती संभाजी महाराज खऱ्या अर्थाने कळाले त्या साठि गुरुजींच्या चरणी वंदन 🙏⛳

  • @prachigund2405
    @prachigund2405 3 года назад +117

    मी सुद्धा जाते दुर्गा माता दौड ला धनकवडी, पुणे येथे 🥳🥳🔥

    • @khushvantstudio433
      @khushvantstudio433 2 года назад

      👍

    • @historyteller3000
      @historyteller3000 2 года назад

      @@khushvantstudio43377

    • @poojashelake4847
      @poojashelake4847 2 года назад +2

      Hii tai mla n dhankwadi madhun doud la yaych ahe krupaya kutun suru hote sangal ka

    • @sheetalpatil3339
      @sheetalpatil3339 2 года назад +1

      Tai Mala pn yaych ahe ya Varshi Dress code ahe ka kahi tya sathi ?

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 Год назад +1

      कशाला जाते तेवढाच वेळ दुसरीकडे सत्कारणी लावू

  • @santoshsonunemembar3952
    @santoshsonunemembar3952 2 года назад +25

    विदर्भातील बुलडाणा है नाव विसरलात आपन विदर्भातील दौडीची सुरुवात इथेच झाली ..

  • @pisals9385
    @pisals9385 2 года назад +8

    या वर्षीपासुन ( २०२२)आमच्या गावात सुद्धा दुर्गामाता दौड सुरू झाली . लोक ऊत्सफुर्तपणे सहभागी होत आहेत

  • @govindpatil2235
    @govindpatil2235 2 года назад +27

    श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उंच गाव कोल्हापूर

  • @vaibhavphalke6730
    @vaibhavphalke6730 Год назад +16

    मी सुद्धा शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आहे दुर्गा दौडचा अनुभव हा शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही ती खूप भारी असते

  • @printingmania3708
    @printingmania3708 2 года назад +13

    🙏🏻हर हर महादेव
    *||राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ||*
    राष्ट्रस्वरुप भगवंत आम्हास ठावा ।
    जो एकमेव अमुच्या उरी प्राणठेवा ॥
    सर्वस्व अर्पण करु त्यजू पंचप्राण ।
    हिंदवी स्वराज्य करण्या शिवबासमान ll
    पुढे टाकला पाय मागे न घेऊ ।
    दिला एकदा शब्द केव्हा न फिरवू ॥
    ध्वजा घेतली ती कधी हि न सोडू ।
    आंम्ही मायभूचे रणी पांग फेडू ॥
    प पु गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे (गुरुजी)
    ⛳ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ⛳

  • @virajkadam1914
    @virajkadam1914 2 года назад +28

    आम्ही दर वर्षी आमच्या गावात कळतो लहान मुले आणि तरुण मुले ह्यांना आपल्या इतिहास, संस्कृती, राष्ट्रप्रेम ह्याच्या जवळ आण्यासाठी दुर्गामाता दौड हे एक उत्कृष्ठ मध्यम आहे. सध्या आमच्या तालुक्यात ४० गावात दुर्गामाता दौड घेतली जाते.

  • @prathameshdesai5249
    @prathameshdesai5249 Год назад +9

    जय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 📿🔥

  • @Adv.Anil_Jadhav.
    @Adv.Anil_Jadhav. 2 года назад +11

    विक्रोळी, फलटण नवी मुंबई येथील दुर्गा माता दौड मध्ये उपस्थित राहिलो आहे 2012 पासून 2022 पर्यंत 🚩🔥❤️

    • @ShivamShelar-qi3gk
      @ShivamShelar-qi3gk 11 месяцев назад

      आम्ही कोपरखैरणे चे धारकरी ✌️🧡

  • @YogeshPatil-jo7yb
    @YogeshPatil-jo7yb 2 года назад +16

    शिव्रतिष्ठान कवठे पिरान 🚩👑👑

  • @avadhutmajagaonkar5248
    @avadhutmajagaonkar5248 2 года назад +5

    अतिशय चांगला उपक्रम...जात पात पक्ष पंथ बाजूला ठेवून फक्त एका ध्वजा खाली समाज एवटतो...वैद्न्यानिक उत्तर द्याव तर सकाळी उठून पाळल्या मूळ काय होत हे वेगळं सांगायला नको...त्याच बरोबर देशभक्ती ची गीते...आई देवी ला देशा साठी मागणं मागायचा उपक्रम म्हणजे दुर्गामाता दौड !

  • @सह्याद्रीवाटा
    @सह्याद्रीवाटा 2 года назад +14

    दुर्गा माता दौड आमचा स्वाभिमान आहे.

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 2 года назад +19

    शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जय हो

  • @rohitautade131
    @rohitautade131 2 года назад +9

    गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @itsdino3681
    @itsdino3681 2 года назад +11

    Amhi Belgavat sudha daud ayojit karto Jai Shivaji🚩🚩

  • @uttamchougule7540
    @uttamchougule7540 3 года назад +43

    हो आम्ही पण आमच्या गावात दौडीत सहभागी होतो, जय शिवराय,

  • @ravindrakapse585
    @ravindrakapse585 2 года назад +6

    गुरुजी साठी तन मन आणि धन सर्व काही

  • @akshaynagarkar9750
    @akshaynagarkar9750 2 года назад +8

    गुरूवर्य श्री.संभाजीराव भिडे गुरूजी🙏🚩

  • @MrChetan888
    @MrChetan888 2 года назад +23

    भेळ तिथं खेळ... पवार फायदा दिसतो तिथं बरोबर पोचतात..आणि अंगलट यायला लागलं की बाजूला होतात

  • @vivekbagade4119
    @vivekbagade4119 3 года назад +14

    Ho amhi Pratek varshi doud mdhe sahbhagi hoto tya mule amhala desha prati v dharama prati navsanjieevni prerna milte yach shrey jate tamschya sri shivpratishthan Hindustan la ani guruvary sri bhideguruji na
    पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय
    धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय
    भारत माता कि जय हिंदू धर्म कि जय
    गो माता कि जय🚩🙏

  • @indrajeetphutane1207
    @indrajeetphutane1207 2 года назад +1

    मी ह्या वर्षी(२०२२) श्री दुर्गामाता दौड मध्ये पहिल्यांदा सहभागी झालो. खुप खुप छान वाटले.

  • @kirankarandkarnm532
    @kirankarandkarnm532 2 года назад +7

    गुरुजी❤️🙏

  • @marcos7911
    @marcos7911 2 года назад +1

    श्री शिव्रतिष्ठान हिंदुस्थान पेण- रायगड 🙏

  • @piyushjadhav5039
    @piyushjadhav5039 2 года назад +1

    शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मारुल हवेली विभाग 🧡🚩

  • @KiranGhuge17
    @KiranGhuge17 2 года назад +1

    हो सहभागी झालोय ...मुंबई आणि ठाण्यात सहभागी झालोय

  • @akshayjadhav1415
    @akshayjadhav1415 11 месяцев назад

    मला अभिमान आहे मी दुर्गा माता दौड ला जातो जय शिव शंभू जय शिवप्रतिष्ठान

  • @mayurshahane8664
    @mayurshahane8664 2 дня назад

    मि सुध्दा जातो दुर्गा माता दौड ला नायडोंगरी ता. नादगाव जि. नाशिक येथे 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dattarmpartr6228
    @dattarmpartr6228 7 дней назад

    पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय..
    धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय..
    भारतमाता की जय ..
    हिंदू धर्म की जय...

  • @akshaypandav18
    @akshaypandav18 2 года назад

    ।।श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान।। चिपरी कोल्हापूर🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dipakbagade1068
    @dipakbagade1068 2 года назад

    श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान कोल्हापूर प्रणाम गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी

  • @Rashtra_Dharma_143
    @Rashtra_Dharma_143 5 дней назад

    मी सुद्धा जातो दुर्गामाता दौड ला...माझी व्यसनमुक्ती झाली गुरुजींच्या या उपक्रमांमुळे...दारूच्या आहारी जाऊन वाईट मार्गाला गेलेल्या माझ्या सारख्या हरामखोराला श्री भिडे गुरुजींनी देव देश धर्म भक्तीच्या मार्गावर आणले....धन्यवाद गुरुजी!

  • @omkarpatil2894
    @omkarpatil2894 2 года назад +3

    हो नक्कीच आम्ही गेले पंधरा वर्षे झाले दौंड काढतो , श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चंदूर , विभाग तालुका हातकणंगले 🚩🚩

  • @vikramshinde8835
    @vikramshinde8835 2 года назад +3

    खरं काय ते सांगत जावा,
    मनोहर नाही,
    🚩गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी🚩

    • @nileshbhosale2317
      @nileshbhosale2317 2 года назад

      मनोहर भिडे

    • @vikramshinde8835
      @vikramshinde8835 2 года назад

      @nilesh तुझ्या बापाचं नाव आहे का मनोहर भिडे

    • @nileshbhosale2317
      @nileshbhosale2317 2 года назад

      @@vikramshinde8835 भावा सरळ बोलायच वाकड्यात जायाच नाही

    • @vikramshinde8835
      @vikramshinde8835 2 года назад

      @nilesh वाकड्यात तू गेलायस अगोदर।

    • @nileshbhosale2317
      @nileshbhosale2317 2 года назад

      @@vikramshinde8835 मी मनोहर भिडे नाव आहे अस बोलल होतो तुला का इतका राग आला

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 года назад +3

    🙏🙏🙏 जय हिंद जय भारत गुरुजी 🚩🚩🚩🚩

  • @sourabhswami8730
    @sourabhswami8730 2 года назад +3

    आम्ही गुरुजींचे धारकरी 🚩

  • @swapnilpatil8281
    @swapnilpatil8281 2 года назад +1

    गुरुजी माय माऊली..🚩❣️

  • @mohankondibakhot5825
    @mohankondibakhot5825 2 года назад +1

    होय मी स्वतः माझ्या गावी कौल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात अर्जुनवाड येथे दौड घेतो .पहाटे लवकर उठून गीते म्हणत भगव्याच्या सानिध्यात दौड करताना फार छान,वाटते..राष्ट्र प्रेमी शिवप्रेमी व धर्माभिमानी व निर्व्यसनी तरुण घडवणारा ऊपक्रम आहे हा

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 2 года назад +12

    महाबकवास आघाडी

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад +1

      😓तीन चाकी हिंदु विरोधी महाराष्ट्र वसूली सरकार मुर्दाबाद 😡

  • @nehadake2002
    @nehadake2002 Год назад

    🙏 गुरूजी 🙏 म्हाणा बाई🙏 गुरूजी 🙏

  • @ajitkharase5652
    @ajitkharase5652 2 года назад

    हो श्री शिवप्रतीठान हींदूस्थान मुडशिंगी

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Год назад +1

    जय भवानी जय शिवाजी..🚩🚩

  • @aartikunjir7961
    @aartikunjir7961 2 года назад +5

    गुरूजींना नमन

  • @sangrampatil7965
    @sangrampatil7965 2 года назад +3

    Jay Hind

  • @rushikeshtepale9390
    @rushikeshtepale9390 Год назад

    दुर्गामाता दौड धरातीर्थ गडकोट मोहीम भक्ती शक्ती संगम सोहळा या सर्वच गोष्टीत आम्ही सहभागी असतो

  • @nagrajrajai2742
    @nagrajrajai2742 3 года назад +8

    हा आम्ही पण सहभगी होतो। पण तुम्ही पुतळा म्हणू नका मूर्ती म्हणा

  • @rameshmotugade1000
    @rameshmotugade1000 2 года назад

    श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मिरज शहर 🚩🙏🚩

  • @satishbolaj9676
    @satishbolaj9676 3 года назад +13

    फारच त्रोटक माहिती आहे प्रतिष्ठान उभारणी साठी त्यांनी अतिशय खडतर कष्ट घेतले आहेत व अजूनही घेत आहेत !

    • @VJ-rj6km
      @VJ-rj6km 3 года назад +2

      आंबे वाटण, फेक डिग्री मिळवण ही साधी काम नाहीत.

  • @jagannathbisure7889
    @jagannathbisure7889 3 года назад +14

    मी शिवप्रतिष्ठान चा जुना कार्यकर्ता आहे पण आज गडकोट मोहीम आणि दुर्गामाता दौड ची आठवण येते 🙏🙏🙏🙏 गुरुवर्य

  • @Highwayvehicleadventures
    @Highwayvehicleadventures 15 дней назад

    खूप छान

  • @thetechreview369
    @thetechreview369 2 года назад +3

    I am Dharkari from Ramchandra nagar, Thane vibhag.

  • @omkarchavan1996
    @omkarchavan1996 Год назад

    श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पिंपरी-चिंचवड विभाग आम्ही पण दवडी सामील होतो खूप छान असते बरं तुम्ही पण या कार्यक्रमाचा एकदा नक्की त या

  • @satyajitrokade3574
    @satyajitrokade3574 2 года назад +2

    जगावे कशे हिंदुनी या जगात जसा सिह राही गिरी गंधरात हे शिकवणारे गरूजी आहेत

  • @upendraunde9716
    @upendraunde9716 3 года назад +12

    माहिती कमी आहे..ठीक ,चांगला प्रयत्न. आमच्या कडे होती परवानगी.

  • @yogesh_chaudhari_official_
    @yogesh_chaudhari_official_ 11 месяцев назад

    गुरुजी 🔥

  • @Stifj7967
    @Stifj7967 Год назад

    Jay bhide guruji

  • @vijayjadhav4257
    @vijayjadhav4257 2 года назад

    गुरुवर्य म्हणजे निस्सीम त्याग❣️

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 3 года назад +5

    🙏🙏

  • @supremewallcoatpaintingser7882
    @supremewallcoatpaintingser7882 2 года назад +1

    Jay shree ram

  • @abcdeshinde4587
    @abcdeshinde4587 2 года назад

    जय शिवराय

  • @sarangjoshi3512
    @sarangjoshi3512 2 года назад

    आमच्या धाराशिव मध्ये पण दुर्गामाता दौड असते मी पण त्यामध्ये सामील होतो देव देश आणि धर्मासाठी.....!

  • @EverythingUnboxing3730
    @EverythingUnboxing3730 2 года назад

    great person

  • @shivajichavan5963
    @shivajichavan5963 13 дней назад

    मिणचे ता-हातकंणगले जि- कोल्हापूर येथे आम्ही गेलीं २७ वर्षे दौड चालू आहे पण् एक दिवसही दौड पहाटे ५.३० चे टायमिंग चुकलेले नाही.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 8 дней назад +1

      Kadhi belgav shahar vibhag cha daud bagha kasa asto pure niyojan Ani sahbhagi.

  • @अभंगवाणी-फ7ब
    @अभंगवाणी-फ7ब 11 месяцев назад

    आमच्याकडे पण दौड असते शिरोली खेड तालुका पुणे जिल्हा

  • @pratikpawar7682
    @pratikpawar7682 3 года назад +2

    thnks for video

  • @surajbhosale1604
    @surajbhosale1604 3 года назад +5

    हा विडीओ बनवल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आम्ही ही आमच्या तालुक्यात मोठ्या संख्येने दुर्गामाता दौड साजरा केली आहे आणि दरवर्षी करतो🙏🏻🚩
    आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व धारकरी देश देव धर्मासाठी आणि उगवत्या पिढीला शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या रक्तगटाचे बनवण्यासाठी आणि परम पवित्र भगव्या ध्वजाच्या छत्रछायेखाली एकरूप होऊन निस्वार्थी देशभक्तीचं काम करणारी संघटना म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे
    ना राजकारण ना अर्थकारण ना सत्ताकारण फक्त देव देश आणि धर्मासाठी सदैव तत्पर 🙏🏻🚩

  • @Sunilpatil12345
    @Sunilpatil12345 2 года назад +1

    Guruvary :)

  • @sanketatkale1023
    @sanketatkale1023 2 года назад

    *|| श्री दुर्गा माता दौड म्हणजे काय आणि कशासाठी....? ||*
    श्री राजमाता आई जिजाऊंनी शिवप्रभु पोटात असताना नवरात्रात अखंड नऊ दिवस आई श्री तुळजाभवानी चा जागर....जगदंबेच्या चरणी देशा देवा धर्मासाठी मागितलेले वरदान....मगितलेलेले आशिर्वाद... तेच पूनररुपी मागण्याची प्रथा उपक्रम म्हणजे....
    *|| श्री दुर्गा माता दौड ||*

  • @suryakantsubhedar3047
    @suryakantsubhedar3047 8 дней назад

    🚩🚩🚩🚩

  • @statusmakerchaitanya3536
    @statusmakerchaitanya3536 Год назад

    मी धारकरी❤

  • @ShivamShelar-qi3gk
    @ShivamShelar-qi3gk 11 месяцев назад

    मी सुद्धा नवरात्री मध्ये रोज पहाटे दौड ला जातो 😍🧡

  • @rakeshbhanupratapshukla
    @rakeshbhanupratapshukla 14 дней назад

    गुरुवर्य

  • @sahilrandive5870
    @sahilrandive5870 2 года назад +1

    Bhimakoregav var eak video please 🙏

  • @DRRAMHARAL
    @DRRAMHARAL 6 дней назад

    मी पण जात असतो ❤

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 6 дней назад

    संभाजी भिडे बरोबर बोलतात

  • @Bhole_Ka_Deewana_
    @Bhole_Ka_Deewana_ 2 года назад +1

    Yes I am sanglikar

  • @NewShorts0911
    @NewShorts0911 2 года назад +1

    माझ्या गावात tr आजपर्यंत कधीच दुर्गामाता दौड खंडित झाली नाही *कधीच*..

  • @vishalithape2417
    @vishalithape2417 3 года назад +2

    हो

  • @sanketatkale1023
    @sanketatkale1023 2 года назад

    श्रीदुर्गामाता दौड

  • @babukamble7335
    @babukamble7335 3 года назад +7

    जिजा मातेचे मंदिर असते तर अजून अभिमान झाला असता....

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 10 дней назад

    श्री प्रतिष्टान हिंदुस्थान ला नावे ठेवणाऱ्यांनी कान उघडे करून ऐका व आपण काय करतो याचा विचार करा नंतर कॉमेंट करा 🙏🚩

  • @akshayborkar6148
    @akshayborkar6148 10 месяцев назад

    गुरुजींचे नाव मनोहर आहे याचे पुरावे सादर करा

  • @asmitashinde1539
    @asmitashinde1539 2 года назад

    आम्ही स्वराज्याची शपथ भुमी भोर चे..
    जय श्रीराम🏹

  • @abhijeetlokhande3462
    @abhijeetlokhande3462 2 года назад

    Jay Shriram....

  • @Stifj7967
    @Stifj7967 Год назад

    Aami स्वतः नियोजन karto दुर्गा माता डौड च

  • @vijayjadhav4257
    @vijayjadhav4257 2 года назад +1

    आम्ही नियमित दौडीत जातो

  • @powerful0962
    @powerful0962 2 года назад +1

    Amhi lahan pna pasun daudit sahabhagi hoto
    Shivraiayanna smaran kraycha ha motha upakram ahe
    9 divas vegveglya gallyanmadhun daud jate , titha sada, rangoli, maharajanchya murti sajvun thevlelya astat, jhendyanchi pooja keli jate, vatavaran shivmay jhalel ast
    Majh gaav Miraj
    Jai shivrai

  • @godiswatching7197
    @godiswatching7197 2 года назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🇮🇳

  • @NikhilG16
    @NikhilG16 Год назад

    दुर्गामाता दौड 🚩

  • @manikbargule7538
    @manikbargule7538 2 года назад

    गुरुजी म्हणजे आमचे दैवत

  • @sandippatil3769
    @sandippatil3769 2 года назад

    धारकरी 🚩🙏

  • @harshalchaudhari4210
    @harshalchaudhari4210 2 года назад

    Ho

  • @dnyaneshwarpawar7354
    @dnyaneshwarpawar7354 2 года назад +1

    दुर्गा माता दौड म्हणजे स्त्री शक्ती चा जागर